आरोमले…

काय गायलीस पोरी!  काल ऐकलं पहिल्यांदा अन्‌ ऐकतोच आहे तेव्हापासून.  सडा शिंपलेल्या अंगणात सकाळी सकाळी तुळशीजवळ लावलेल्या उदबत्तीतून गोलगोल सुगंधाचे धूसर गोल मंद मंद वर वर विरळ होत जावेत तसा फिरतोय तुझा आवाज माझ्या मनी-मानसी, आरोमले…, जीव पिळून, “नको जाऊ ना प्लीज़” असं म्हणावं…जाणारा जातोय, थांबवताही येत नाही, आतडी पिळवटून काढावीत तसं, आरोमले…आरोमले… मनात भक्ती, प्रेम असल्याशिवाय निघत नाही बाई..

चक्रधर स्वामींना पहिल्यांदा पाहिल्यावर बोणेबाई जसं “कवणीचि कुसी उसासुनि निगालासि बाः” म्हणाल्या, तसं तुला म्हणावसं वाटतंय बाई—कुण्या भाग्यवंतीनीची कूस उजवून निघालीस बाई तू…?

About GD

A 30-something guy. Everything else is open; you read my blogs. Find me on twitter @aintgd to keep in touch.
This entry was posted in स्फूट लिखाण and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

5 Responses to आरोमले…

  1. ninad kulkarni म्हणतो आहे:

    अगदी ट्रान्स मध्ये देणारे संगीत आहे.मनावरील ताण हलका झाला.

  2. mayur hulsar म्हणतो आहे:

    Ganesh, I m getting file not found error..

  3. ninad kulkarni म्हणतो आहे:

    मनाला शांत करणारे अस्सल देशी संगीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s