Monthly Archives: एफ वाय

कुछ आंसू, कुछ आहें

साहिरच्या कवितांबद्दल मला नेहमीच एक आकर्षण वाटत आलं आहे.  साहिरची आणि माझी पहिली ओळख कधी झाली तेही मला आता आठवत नाही, पण नक्की गालिबशी ओळख होण्याच्या आधीच झाली असावी, कदाचित माझ्या उर्दू शिकण्याच्याही आधी.  साहिर लुधियानवी हे नाव ऐकलं नाही असा माणूस सापडणं विरळाच, निदान … Continue reading

Posted in उर्दू वगैरे | Tagged , , , , , , | 2 प्रतिक्रिया

गुहर होने तक

तर काल आपण नवा-ए-सरोश पर्यंत पोहोचलो होतो; बादाख्वार आणि “गुहर होने तक” बद्द्ल नंतर बोलुया असं ठरलं होतं.  गालिबची “ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता,” ही गझल बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे. त्या गझलेचा हा मक्ता: ये मसाईले तसव्वुफ ये … Continue reading

Posted in उर्दू वगैरे | Tagged , , , , | 2 प्रतिक्रिया

नवा-ए-सरोश

एक मराठी ब्लॉग असावा असं ब‍र्याच दिवसांपासून मनात होतं, पण अनेक अडचणी निघत राहिल्या अन्‌ मराठी ब्लॉगचं आपलं राहुनंच गेलं.  आता सध्या असं आहे की इंग्रजीतले दोन ब्लॉग्स सांभाळणंच कठीण हो‍ऊन बसलंय, विशेषतः ग़ालिबाना, ते सगळं विषय जुळवणं, लिहिणं, टाईप … Continue reading

Posted in उर्दू वगैरे | Tagged , , , | 2 प्रतिक्रिया