Author Archives: GD

About GD

A 30-something guy. Everything else is open; you read my blogs. Find me on twitter @aintgd to keep in touch.

काँग्रेस जिंकेल

​खूप खूप वर्षांआधी माझ्या डोळ्यांवर जेव्हा अज्ञानाची झापडं होती तेव्हा काँग्रेस म्हटलं की वाटायचं हा काय पक्ष आहे? याला काही विचरधारा वगैरे आहे की नाही? तेव्हा कळंत नव्हतं. आत कळतं, काँग्रेस म्हणजे आपणंच.. सगळ्यांनी गुण्यागोविंद्यानं रहावं, आपापलं काम करत रहावं, … Continue reading

Posted in आम्ही भारताचे लोक | Tagged | यावर आपले मत नोंदवा

BAMS बद्दल काही विचार

​BAMS या कोर्सबद्दल माझे काही फारसे चांगले मत नाही. जो कुणी मला याबद्दल विचारेल, त्याला मी हेच सांगतो. हुशार मुलंमुली असतील तर त्यांना BA करायचा सल्ला देतो, पण BAMS नाही. आयुर्वेदाचं एकुणच शिक्षण जुनाट-वळणी, पाठीमागे डोळे असलेलं आहे. आयुर्वेदाच्या अभ्यासकांना … Continue reading

Posted in प्रवर्ग नसलेले | Tagged , , , , , | यावर आपले मत नोंदवा

ऋषी नागडा निजतो

​ऋषी नागडा निजतो दारं खिडक्या लावून काळी सावली अंधाराची फिरते यावर, त्यावर जे ते करपत जाते काय? सूंदर. कुठल्याही सौंदर्याला थारा नाही. फांदी? पाखरू? – जा, मर! अंधाराच्या धागे मेंदूतून इकडे तिकडे झोप? कशाला, कसली? नुसता लिंगाशी चाळा हातापायांना झटके … Continue reading

Posted in मेलेल्या माणसाची डायरी, स्फूट लिखाण | Tagged , , , | यावर आपले मत नोंदवा

कवी मरतो.

कवी मरतो. कवीला कुणीही रडत नाही. एक कविताही लिहीली नाही आयुष्यात, कोण रडेल? कवी रडतो. स्वतःच, मेलेला. रस्ता असा अफाट. धुळ अन् धुळ नुसती. चौखूर धावावेत घोडे – धूळ, धूळ –  पण नसावं साधं कुत्रंही. कवी कडेला पडलेला. मध्येही पडू … Continue reading

Posted in मेलेल्या माणसाची डायरी | Tagged , , , , , | यावर आपले मत नोंदवा

सुबह करना शाम का लाना है जू ए शीर का

दिवसचे दिवस ढकलतो तेव्हा आपण कोण असतो? जानेवरीची दोन तारीख म्हणजे काही विशेष नाही. दिवसचे दिवस येतात आणि जातात. वर्ष जातात. कुणाचं कशानं काही अडत नाही. असंच काहीतरी स्वतःशी बडबडत मी सकाळची संध्यकाळ करतो. निरर्थक गोष्टी करत राहतो. गालिब आठवायला … Continue reading

Posted in ग़ालिब अनुभवावा, मेलेल्या माणसाची डायरी | Tagged , , , , | यावर आपले मत नोंदवा

हम जो तारीक राहों में मारे गये.. (मेलेल्या माणसाची डायरी – भाग २)

कधीकधी वाटतं एखादं नोटबुक असावं जवळ – आधी असायचं तसं – सुंदर नवनीत किंवा क्लासमेटचं. दर्जेदार पानं, ओळींदरम्यान चांगली ऐसपैस जागा.  मग मी एक नवीन पेन विकत घेईन, सुंदर चालणारा – आधी असायचा तसा.. आधी किती छान असायचं सगळं!  वही, … Continue reading

Posted in मेलेल्या माणसाची डायरी | Tagged , , , , , | यावर आपले मत नोंदवा

मेलेल्या माणसाची डायरी

समजा आपला मृत्यू झालेला आहे. आपण असं आता कुणी अस्तित्वातच नाही. आपण म्हणून आपण नुसतं आपलं नसणं अनुभवतोय. आहे ते बरं आहे, की नाही त्यामुळे काही गलबलून येतंय – कशाचा कशाला आपल्याला पत्ता नाही. आपण नुसतं शांतपणे सगळं पाहत आहोत … Continue reading

Posted in मेलेल्या माणसाची डायरी, स्फूट लिखाण | Tagged , , , , | १ प्रतिक्रिया

मराठीतून उर्दू शिका

उर्दूचा पहिला धडा, फक्त एक उदाहरण म्हणून; उर्दू मुळीच कठीण नाही.

Posted in उर्दू वगैरे | Tagged , , | यावर आपले मत नोंदवा

मग परत सगळं शांत

आज तुझ्या नावानं दुसर्‍या कुणाला हाक मारली,जरासं काहीतरी हललं. मग परत सगळं शांत!

Posted in स्फूट लिखाण | Tagged , | 4 प्रतिक्रिया

मज्मूं ए ख़याल

ग़ालिबवर लिहावं असं खूप दिवसांपासून मनात.  सुरूवातंच होत नाही.  कारणं अनेक.  ग़ालिब आसपासच असतो नेहमी.  कधी हे तर कधी ते.  काय लिहावं?  भारी कवी.  उपखंडात तरी तोड नाही, बाहेरचं आपण वाचलं नाही म्हणून बोलत नाही. तर एकेका शेरावर जसजसं येईल … Continue reading

Posted in ग़ालिब अनुभवावा | Tagged , , , , | 4 प्रतिक्रिया