Tag Archives: काव्य

मग परत सगळं शांत

आज तुझ्या नावानं दुसर्‍या कुणाला हाक मारली,जरासं काहीतरी हललं. मग परत सगळं शांत!

Posted in स्फूट लिखाण | Tagged , | 4 प्रतिक्रिया

मज्मूं ए ख़याल

ग़ालिबवर लिहावं असं खूप दिवसांपासून मनात.  सुरूवातंच होत नाही.  कारणं अनेक.  ग़ालिब आसपासच असतो नेहमी.  कधी हे तर कधी ते.  काय लिहावं?  भारी कवी.  उपखंडात तरी तोड नाही, बाहेरचं आपण वाचलं नाही म्हणून बोलत नाही. तर एकेका शेरावर जसजसं येईल … Continue reading

Posted in ग़ालिब अनुभवावा | Tagged , , , , | 4 प्रतिक्रिया