Category Archives: ग़ालिब अनुभवावा

सुबह करना शाम का लाना है जू ए शीर का

दिवसचे दिवस ढकलतो तेव्हा आपण कोण असतो? जानेवरीची दोन तारीख म्हणजे काही विशेष नाही. दिवसचे दिवस येतात आणि जातात. वर्ष जातात. कुणाचं कशानं काही अडत नाही. असंच काहीतरी स्वतःशी बडबडत मी सकाळची संध्यकाळ करतो. निरर्थक गोष्टी करत राहतो. गालिब आठवायला … Continue reading

Posted in ग़ालिब अनुभवावा, मेलेल्या माणसाची डायरी | Tagged , , , , | यावर आपले मत नोंदवा

मज्मूं ए ख़याल

ग़ालिबवर लिहावं असं खूप दिवसांपासून मनात.  सुरूवातंच होत नाही.  कारणं अनेक.  ग़ालिब आसपासच असतो नेहमी.  कधी हे तर कधी ते.  काय लिहावं?  भारी कवी.  उपखंडात तरी तोड नाही, बाहेरचं आपण वाचलं नाही म्हणून बोलत नाही. तर एकेका शेरावर जसजसं येईल … Continue reading

Posted in ग़ालिब अनुभवावा | Tagged , , , , | 4 प्रतिक्रिया