Category Archives: मेलेल्या माणसाची डायरी

ऋषी नागडा निजतो

​ऋषी नागडा निजतो दारं खिडक्या लावून काळी सावली अंधाराची फिरते यावर, त्यावर जे ते करपत जाते काय? सूंदर. कुठल्याही सौंदर्याला थारा नाही. फांदी? पाखरू? – जा, मर! अंधाराच्या धागे मेंदूतून इकडे तिकडे झोप? कशाला, कसली? नुसता लिंगाशी चाळा हातापायांना झटके … Continue reading

Posted in मेलेल्या माणसाची डायरी, स्फूट लिखाण | Tagged , , , | यावर आपले मत नोंदवा

कवी मरतो.

कवी मरतो. कवीला कुणीही रडत नाही. एक कविताही लिहीली नाही आयुष्यात, कोण रडेल? कवी रडतो. स्वतःच, मेलेला. रस्ता असा अफाट. धुळ अन् धुळ नुसती. चौखूर धावावेत घोडे – धूळ, धूळ –  पण नसावं साधं कुत्रंही. कवी कडेला पडलेला. मध्येही पडू … Continue reading

Posted in मेलेल्या माणसाची डायरी | Tagged , , , , , | यावर आपले मत नोंदवा

सुबह करना शाम का लाना है जू ए शीर का

दिवसचे दिवस ढकलतो तेव्हा आपण कोण असतो? जानेवरीची दोन तारीख म्हणजे काही विशेष नाही. दिवसचे दिवस येतात आणि जातात. वर्ष जातात. कुणाचं कशानं काही अडत नाही. असंच काहीतरी स्वतःशी बडबडत मी सकाळची संध्यकाळ करतो. निरर्थक गोष्टी करत राहतो. गालिब आठवायला … Continue reading

Posted in ग़ालिब अनुभवावा, मेलेल्या माणसाची डायरी | Tagged , , , , | यावर आपले मत नोंदवा

हम जो तारीक राहों में मारे गये.. (मेलेल्या माणसाची डायरी – भाग २)

कधीकधी वाटतं एखादं नोटबुक असावं जवळ – आधी असायचं तसं – सुंदर नवनीत किंवा क्लासमेटचं. दर्जेदार पानं, ओळींदरम्यान चांगली ऐसपैस जागा.  मग मी एक नवीन पेन विकत घेईन, सुंदर चालणारा – आधी असायचा तसा.. आधी किती छान असायचं सगळं!  वही, … Continue reading

Posted in मेलेल्या माणसाची डायरी | Tagged , , , , , | यावर आपले मत नोंदवा

मेलेल्या माणसाची डायरी

समजा आपला मृत्यू झालेला आहे. आपण असं आता कुणी अस्तित्वातच नाही. आपण म्हणून आपण नुसतं आपलं नसणं अनुभवतोय. आहे ते बरं आहे, की नाही त्यामुळे काही गलबलून येतंय – कशाचा कशाला आपल्याला पत्ता नाही. आपण नुसतं शांतपणे सगळं पाहत आहोत … Continue reading

Posted in मेलेल्या माणसाची डायरी, स्फूट लिखाण | Tagged , , , , | १ प्रतिक्रिया